घरव्हिडिओपूजा सावंत, गश्मिर महाजनी बोनसच्या निमित्ताने एकत्र

पूजा सावंत, गश्मिर महाजनी बोनसच्या निमित्ताने एकत्र

Related Story

- Advertisement -

‘बोनस’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. गश्मीर महाजनी आणि पूजा सावंत यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. ‘बोनस’ २८ फेब्रुवारी रोजी होणार सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईच्या कोळी वाड्यात करण्यात आले आहे.

- Advertisement -