घरव्हिडिओऐका! इटलीत आहे भयंकर परिस्थिती

ऐका! इटलीत आहे भयंकर परिस्थिती

Related Story

- Advertisement -

राहुल लिंबराज वाघ हा बीड चा तरुण जर्मनी मध्ये राहत आहे. त्याची इच्छा असुनही त्याला समोर ची परिस्थिती पाहता त्याला बाहेर पडता येत नाही. त्यामुळं त्याने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राहूल भारतातील देशवासियांना तळमळीने सांगत आहे की घराबाहेर पडू नका, सरकारने दिलेल्या सुचनांच पालन करा. नाहीतर परिस्थीती हाताबाहेर जाईल.

- Advertisement -