घरव्हिडिओएरवी गर्दीने भरलेला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे रिकामा

एरवी गर्दीने भरलेला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे रिकामा

Related Story

- Advertisement -

लांबच लांब रांगा हे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील नेहमीच दृश्य. मात्र राज्यात संचारबंदी लागू केल्यामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर तुरळक वहानं दिसली. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर सध्या काय परिस्थीती आहे याचा आढावा घेतलाय सुशांत सावंतने

- Advertisement -