घरव्हिडिओमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची सोयी-सुविधांवर नजर

मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची सोयी-सुविधांवर नजर

Related Story

- Advertisement -

सध्या जागोजागी हॉस्पिटलमध्ये अलगीकरण विभाग उभारले जात असून ठाणे जिल्ह्यातील भिवंडी निमाजपून महानगरपालिकेच्या वतीनेदेखील अलगीकरण विभाग सुरू करण्यात आला आहे. त्याची पाहणी स्वतः ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदेदेखील उपस्थित होते.

- Advertisement -