घरव्हिडिओकाँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे आश्वासन

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे आश्वासन

Related Story

- Advertisement -
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रभारी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी एक व्हिडिओ जारी करून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लॉकडाऊनचा कालावधीत संपत असल्याने सकाळी १० वाजता नागरिकांसोबत संवाद साधणार आहेत. मात्र त्या आधीच सोनिया गांधी यांनी व्हिडिओ जारी करून आपले मत व्यक्त केले आहे. कोरोनाचे संकट देशावर ओढवले असताना त्यांनी सध्या अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी, सरकारी कर्मचारी यांचे आभार मानले आहेत.
- Advertisement -