घरफोटोगॅलरी'या' अभिनेत्याने साकारली होती 'रामायणा'तील मेघनादची भूमिका!

‘या’ अभिनेत्याने साकारली होती ‘रामायणा’तील मेघनादची भूमिका!

Subscribe

सध्या लॉकडाऊनच्या काळात छोट्या पडद्यावर पुन्हा एका जुन्या मालिका दाखवण्याचा सिलसिला सुरू झाला आहे. यामध्ये सर्वात जास्त चर्चा होत आहे ती दूरदर्शनवरी रामायण मालिकेची. राम, सीता, लक्ष्मणासोबतच या मालिकेतील आणखी एक व्यक्तिरेखा सध्या सोशल मीडियावर चांगलीच गाजत आहे. ती व्यक्तिरेखा आहे मेघनाद इंद्रजीत यांची. रामायणातील मेघनादची भूमिका हिंदी सिनेसृष्टीतील कलाकार विजय अरोरा यांनी साकारली होती. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये नायकाचे काम केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -