घरव्हिडिओशिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले कारवाईचे आदेश

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले कारवाईचे आदेश

Related Story

- Advertisement -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन असल्यामुळे सरकारने अनेक गोष्टींमध्ये नागरिकांना सूट दिली आहे. त्यापैकी एक असलेल्या शालेय शिक्षणासंबंधीत फी भरण्याबाबतही राज्य शिक्षण मंडळाने काही महत्त्वाच्या सुचना केल्या आहेत. या सुचनेनुसार कोणत्याही शाळेने विद्यार्थी किंवा पालकांवर फी भरण्यासाठी सक्ती करू नये, असा निर्णय शासनाने जारी केला आहे.
- Advertisement -