घरव्हिडिओसचिनच्या आयुष्यातील १ रुपयाचा किस्सा....

सचिनच्या आयुष्यातील १ रुपयाचा किस्सा….

Related Story

- Advertisement -

आज मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडुलकरचा वाढदिवस आहे. तो 47 व्या वर्षात पदार्पण करतोय. मात्र यंदा वाढदिवसाचं कुठलंही सेलिब्रेशन करणार  नाहीये. पण सचिनच्या आजपर्यंतच्या क्रिकेटच्या कारकिर्दीतला प्रवास त्याच्या इतकाच प्रेक्षकांसाठीही अविस्मरणीय आहे.

- Advertisement -