घरव्हिडिओअनेक कोरोनाग्रस्त पोटावर का झोपलेले दिसतात?

अनेक कोरोनाग्रस्त पोटावर का झोपलेले दिसतात?

Related Story

- Advertisement -

जगभर कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना हॉस्पिटलचं दृष्यं सर्वांनाच सवयीचं झालं आहे. मात्र, अनेकवेळा कोरोनाग्रस्तांना पोटावर झोपवलेलं दिसून आलं. या पद्धतीला  ‘प्रोनिंग’ म्हणतात. श्वास घेण्यास त्रास असणाऱ्या काही रुग्णांना या पद्धतीचा बराच फायदा होतोय.

- Advertisement -