घरव्हिडिओलक्झरी बस अपघातात गॅस टँकरचा स्फोट

लक्झरी बस अपघातात गॅस टँकरचा स्फोट

Related Story

- Advertisement -

सूरत-नागपूर महामार्गावरील मुकटी गावाजवळ असलेल्या कासविहिर परिसरात सोमवारी दुपारी लक्झरी बस आणि गॅस टँकर यांची समोरासमोर भीषण धडक झाली. यात दोन्ही वाहनातील प्रत्येकी दोन असे चार व्यक्ती ठार झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. दुपारी चार वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर गॅस टँकरचा मोठा स्फोट झाला. स्फोट एवढा भीषण होता की त्याचा आवाज दोन किलोमीटर अंतरापर्यंत ऐकू आला. घटनेची माहिती पोलीस व अग्नीशमन दलाला समजल्यानंतर मदतकार्य सुरू झाले.

- Advertisement -