घरव्हिडिओपनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख सविस्तर मुलाखत

पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख सविस्तर मुलाखत

Related Story

- Advertisement -

पनवेलमध्येही कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती आपलं महानगरला दिली. पालिका तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची सुविधा करण्यात आली आहे. शिवाय जुलै महिन्यात पावसाळ्याच्या तोंडावर संसर्गाचा प्रसार होऊ नये याकरता पालिका सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.

- Advertisement -