घरव्हिडिओपावसाळ्यात गर्भवती महिलांनी ‘या’ गोष्टी टाळाव्यात

पावसाळ्यात गर्भवती महिलांनी ‘या’ गोष्टी टाळाव्यात

Related Story

- Advertisement -

पावसाळ्यात गर्भवती महिलांनी काही ठराविक गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहीजे. कारण पावसाळ्यात सहजासहजी अनेक छोट्मोठ्या आजारांना निमंत्रण मिळत असते. त्यामुळे खाण्या-पिण्यासह आरोग्याची काळजी घेण्यासाठी काही गोष्टी टाळणे आवश्यक आहे.

- Advertisement -