घरव्हिडिओमुंबईत ट्रॅफिक हवालदाराला मारहाण; व्हिडिओ व्हायरल

मुंबईत ट्रॅफिक हवालदाराला मारहाण; व्हिडिओ व्हायरल

Related Story

- Advertisement -

मुंबई येथील काळबादेवी परिसरातील कॉटन एस्चेंज नाका येथे भर चौकात एका महिलेने वाहतूक पोलिसाला मारहाण केली आहे. याप्रकरणी आरोपी महिला सादविका तिवारी आणि मोहसीन खान याला पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisement -