घरव्हिडिओकोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध पिण्याची कारणे

कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध पिण्याची कारणे

Related Story

- Advertisement -

कोजागिरी पौर्णिमा म्हणजेच शरद पौर्णिमा. कोजागिरी पौर्णिमेला मसाला दूध पिण्याची पद्धत आहे.  मसाला दूध पिणे आरोग्यासाठी चांगले असते. पण या दिवशी मसाला दूध का पितात ? जाणून घेऊया कोजागिरी आणि दुधाचा काय संबंध?

- Advertisement -