घरव्हिडिओनेहाने ‘त्या’ फोटोवर केला खुलासा

नेहाने ‘त्या’ फोटोवर केला खुलासा

Related Story

- Advertisement -

नेहाने तिच्या आगामी गाण्याचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत. या फोटोमध्ये नेहा बेबी बंपसोबत दिसत असून तिचा हा फोटो नव्या गाण्याचा एक भाग असल्याचं तिने स्पष्ट केलं. विशेष म्हणजे तिच्या या नव्या पोस्टनंतर सोशल मीडियावर पुन्हा एक नवीन चर्चा सुरु झाली आहे. नेहाच्या आगामी गाण्याचं नावखयाल रख्या करअसं असून हे गाणं २२ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या गाण्यामध्ये तिच्यासोबत पती रोहनप्रीत सिंहदेखील स्क्रीन शेअर करणार आहे. त्यामुळे आता नेहाच्या त्या व्हायरल फोटोमागचे सत्य समोर आले आहे.

- Advertisement -