घरव्हिडिओसामना अग्रलेखातील भाषेवर भाजप नेत्यांची सडकून टीका

सामना अग्रलेखातील भाषेवर भाजप नेत्यांची सडकून टीका

Related Story

- Advertisement -

सामनाच्या अग्रलेखावर प्रतिक्रिया देण्याची कीव येते अशा शब्दात भाजप नेते आशीष शेलार यांनी आजच्या अग्रलेखावर टीका केली. तर बाळासाहेबांच्या काळातला सामना हे वृत्तपत्र होते, आता ते हॅंडबिल झाले आहे, अशा शब्दात भाजप नेते राम कदम यांनी अग्रलेखावर टीका केली आहे. भाजपला सल्ले देऊ नका त्या ५५ लाखांचा बोला, तुमच मानसिक संतुलन बिघडल आहे अशा शब्दात भाजप नेते अतुल भातखळकर यांनी अग्रलेखाच्या भाषेवर हल्ला केला आहे. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनीही एचडीआयएलचे पैसे आले कुठून हा हिशोब द्यावा लागणार अशा शब्दात विचारणा केली आहे.

- Advertisement -