घरव्हिडिओतुम्ही मास्क घालत नाही, खेटूनही उभ राहता

तुम्ही मास्क घालत नाही, खेटूनही उभ राहता

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असतानाच राज्याच्या विधानसभेतील आमदारांच्या वागणुकीबाबत विधानसभा अध्यक्षपदी असलेल्या नरहरी झिरवळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कोरोनाचा प्रादुर्भाव असताना विशिष्ट पद्धतीने कामकाज सुरू असतानाच सचिन वाझे विषयावर विरोधकांनी आणि सत्ताधाऱ्यांनी सभागृहात गर्दी करून गोंधळ घालण्याच्या मुद्द्यावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. सचिन वाझे यांच्या निलंबनासाठी करण्यात येणाऱ्या मागणीसाठी विरोधकांनी गोंधळ करायला सुरूवात केली. सोशल डिस्टन्सिंगचा नियम न पाळल्यानेच नियम न पाळणाऱ्या विरोधकांवर कारवाई करण्याची मागणी नाना पटोले यांच्याकडून करण्यात आली. कोविडसाठी आपण दक्षता घेतो. आपण खेटून उभे आहात आणि मास्कही घातला नाही यासाठी त्यांनी आमदारांकडे नारीज व्यक्त केली.

- Advertisement -