घरव्हिडिओमंत्र्या-संत्र्यांना पैसे द्यावे लागतात

मंत्र्या-संत्र्यांना पैसे द्यावे लागतात

Related Story

- Advertisement -

ठाण्यातील ग्लोबल रुग्णालयात वडिलांना दाखल करुन घेण्यासाठी एका तरुणाकडून तब्बल दीड लाखाची लाज घेतल्याची घटना समोर आली आहे. बाबर नावाच्या तरुणाकडून त्याच्या वडिलांना दाखल करण्यासाठी पैसे घेतल्याचा आरोप मनसेने केला आहे. याबाबत तरुणासोबत संभाषण केल्याची ऑडिओ क्लिप मनसे नेते अविनाश जाधव यांनी मीडियाला दिली आहे.

- Advertisement -