घरव्हिडिओतरुणांनो लसीसाठी गर्दी नको,संयम ठेवा

तरुणांनो लसीसाठी गर्दी नको,संयम ठेवा

Related Story

- Advertisement -

देशातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लस देण्याला आज १ मे पासून सुरूवात झाली आहे. पण या वयोगटातील नागरिकांची संख्या विचारात घेता. लसीकरणासाठी वेळ लागणार आहे. सध्या लसही पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही. त्यामुळे या वयोगटातील नागरिकांनी उगाच लसीकरण केंद्रांवर गर्दी करू नये. या वयोगटात ज्यांना काही आजार आहेत. त्यांना लस घेण्यासाठी प्राधान्य द्यावे. इतरांनी पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाल्यावरच नोंदणी करून लस घ्यावी.

- Advertisement -