घरव्हिडिओरक्तदानासह प्लाझ्मा दान करावं

रक्तदानासह प्लाझ्मा दान करावं

Related Story

- Advertisement -

कोरोना काळात रक्ताचा तुटवडा भासू नये, यासाठी सरकारने रक्तदानाचे आवाहन केलं आहे. विविध सामाजिक संस्थांकडून रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येत आहे. दरम्यान, कल्याण मधील कोरोना समुपदेशन समितीतर्फे कल्याण येथील स्वामी नारायण मंदिर येथे रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. या शिबिरात नागरिकांसह भाजप नेते किरीट सोमय्या यांनी रक्तदान केले. तसेच देशात विशेषतः ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून देश संकटात आहे. त्यामुळे शक्य आहे त्यांनी रक्तदान, प्लाझ्मा दान करावं, असं आवाहनही सोमय्या यांनी यावेळी केले.

- Advertisement -