घरव्हिडिओमंत्रीमंडळ बैठकीत पदोन्नती आरक्षणावरुन खडाजंगी

मंत्रीमंडळ बैठकीत पदोन्नती आरक्षणावरुन खडाजंगी

Related Story

- Advertisement -

पदोन्नती आरक्षणावरुन आज बुधवारी मंत्रीमंडळ बैठकीत खडाजंगी झाली. उर्जामंत्री आणि काँग्रेस नेते नितीन राऊत आक्रमक होत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धारेवर धरलं. मंत्रिमंडळ उपसमितीशी चर्चा न करताच पदोन्नतीमधील आरक्षण रद्द करण्याचा शासन निर्णय कसा काढण्यात आला? असा सवाल नितीन राऊत यांनी केला. नितीन राऊत यांच्या आक्रमकतेनंतर हा निर्णय स्थगित करण्यात आला असून या विषयावर पून्हा एकदा विधी व न्याय विभागाचे मत मागण्याचा निर्णय झाला.

- Advertisement -