घरव्हिडिओकेंद्रावर २०० डोस उपलब्ध

केंद्रावर २०० डोस उपलब्ध

Related Story

- Advertisement -

तीन दिवसांपासून भुसावळ शहरातील लसीकरण केंद्रे बंद होती. आज पुन्हा एकदा ४५ वयोगटाच्या पुढील व्यक्तींसाठी लसीकरण सुरु करण्यात आले आहेत. आज केंद्रावर २०० डोस दाखल झाले असून यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -