घरव्हिडिओमराठा आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

मराठा आंदोलकांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Related Story

- Advertisement -

मराठा समाजाच्या बाबतीत केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याविरुद्ध मराठा आंदोलकांनी निषेध व्यक्त केला. वडेट्टीवार यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी याची तात्काळ दखल घेत आंदोलकांना ताब्यात घेतले.

- Advertisement -