घरव्हिडिओएच.टी.बी.टी कापसाच्या ६० हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त

एच.टी.बी.टी कापसाच्या ६० हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त

Related Story

- Advertisement -

महाराष्ट्र शासनाची मान्यता नसलेल्या एच.टी.बी.टी कापसाच्या बियाण्याची चोपडा तालुक्यात सर्रास विक्री सुरू असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. त्यावरून जिल्हा कृषी विभागातील जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक अरुण तायडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून चोपडा तालुक्यातील वाळकी येथे पथक घेऊन पोलिसांनी छापा टाकत ६० हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे.

- Advertisement -