घरव्हिडिओग्रामीण रुग्णालयाला देण्यात आल्या २६ नवीन रुग्णवाहिका

ग्रामीण रुग्णालयाला देण्यात आल्या २६ नवीन रुग्णवाहिका

Related Story

- Advertisement -

जालना जिल्ह्यासाठी २६ नवीन रुग्णवाहिका देण्यात आल्या असून जनांवरांसाठी २ फिरते रुग्णालये सुरु करण्यासाठी २ वाहनं देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. गेल्या १० वर्षांपूर्वी जिल्ह्यासाठी रुग्णवाहिका देण्यात आल्या होत्या. मात्र, आता ही वाहनं जुनी झाली असून नवीन २६ रुग्णवाहिका देण्यात आल्याने ग्रामीण रुग्णालयात आता रुग्ण वाहिकांची अडचण येणार नाही, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे. दोन फिरत्या दवाखान्यासाठी व्हॅन मिळाल्याने शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन जनावरांवर उपचार करता येणे, शक्य होणार असल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे.

- Advertisement -