घरव्हिडिओआंदोलनाबाबत विनायक मेटे म्हणतात...

आंदोलनाबाबत विनायक मेटे म्हणतात…

Related Story

- Advertisement -

“आंदोलनाबाबत तुमची भूमिका काय आहे? अशी विचारणा केल्यानंतर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी आंदोलन केवळ राजकीय हेतू करता करत नाही. त्यामुळे ज्यांना हे राजकारण वाटत त्यांनी अजून पर्यंत मराठा समाजासाठी काही केले आहे का?, असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच आंदोलन केले नसते तर महाविकास आघाडी सरकारनं राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवाराना १० टक्के EWS आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला नसता,” अशी प्रतिक्रिया शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी दिली आहे.

- Advertisement -