घरव्हिडिओजीवनावश्यक वस्तूंची मोठी हानी, सुदैवाने जीवीत हानी नाही

जीवनावश्यक वस्तूंची मोठी हानी, सुदैवाने जीवीत हानी नाही

Related Story

- Advertisement -

उस्मानाबाद शहरातील ईदगाच्या पाठीमागे असलेल्या अमीन चौक परिसरामध्ये शेख वाजिद यांच्या घरातील गॅसने अचानक पेट घेतला. यामध्ये सुदैवाने जीवतहानी झाली नसली तरी जीवनावश्यक वस्तूंची मोठी हानी झाली आहे.

- Advertisement -