घरव्हिडिओमराठा आरक्षणावर दोन्ही नेत्यांमध्ये होणार चर्चा

मराठा आरक्षणावर दोन्ही नेत्यांमध्ये होणार चर्चा

Related Story

- Advertisement -

“महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. मराठा आरक्षणावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. या बैठकीतून मराठा आरक्षणावर तोडगा नक्कीच निघेल,” असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला.

- Advertisement -