बिग बॉस 14 फेम सिंगर राहुल वैद्य आणि दिशा परमार या पॉवर कपलची सोशल मीडीयावर प्रचंड मोठी फॅन फॉलॉईंग आहे. दोघेही सोशल मीडीयावर खुप सक्रीय असतात. आपल्या चाहत्यांसोबत अनेक फोटो आणि व्हिडीओ ते नेहमीच शेअर करतात. पण दोघांचेही चाहते त्यांच्या लग्नाची आतूरतेने वाट पाहत आहेत. चाहते जाणुन घेण्यासाठी खुप ऊत्सुक आहेत की दोघेही लव्ह बर्ड लग्नाच्या बेडीत कधी अडकणार आहेत. आता चाहत्यांना फार काळ वाट पाहावी लागणार नाहीये कारण राहु वैद्यने नुकतच एका चॅटमध्ये आपल्या लग्नाची तारीख लवकरच जाहीर करणार असल्याचे संकेत दिले आहेत.राहुल वैद्य सध्या ‘खतरों के खिलाड़ी 11’ रियालिटी शोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे आणि लवकरच संपुर्ण शुटींग पुर्ण होणार अल्याची माहिती समोर येत आहे. शुटिंग संपल्यानंतर घरी परत्यालवर राहुल गर्लफ्रेंड दिशा परमार सोबत क्वॉलिटी टाइम स्पेंड करणार आहे. तसेच त्याने चॅट दरम्यान दिशा सोबत लग्नाच्या प्लॅनिंग बद्दल बोलणे झाले असल्याचे सांगितले आहे.
View this post on Instagram
राहुल वैद्यने ईटाइम्समध्ये दिलेल्या सांगितले होते की त्यांनी कोरोना व्हायरसमुळे फक्त 25 लोकांच्या उपस्थितीत लग्न उरकण्याची परवानगी दिल्यामुळे त्यांनी अनेकदा त्यांच्या लग्नाची तारीख पुढे ढकलली होती. लग्नामध्ये सर्व मित्रपरिवार उपस्थित राहण्यासाठी त्यांनी लग्नाची डेट कॅन्सल केल्याचे स्पष्ट केलं आहे.
काही दिवसांपुर्वी जेव्हा दिशा परमारला बॉयफ्रेंड राहुल वेद्यची खुप आठवण येत होती तसेच तो घरी यावा अशी आशा करत होती. राहुल दिशासाठी रियलिटी शो सोडत असल्याचा आणि घरि परत येत असल्याची मस्ती केली होती. नुकतच दोघांनी एका म्यूजिक वीडियो ‘माधनयन’ मध्ये एकत्र काम केलं होत आणि त्याच्यानंतर दोघांनी गुपचुप लग्न उरकल्याच्या अफवा तुफान व्हायरल झाल्या होत्या
हे हि वाचा – HBD: सुपरस्टार विजयने कोणत्याही अभिनेत्रीशी नाही तर फॅन सोबतच केले लग्न !