घरव्हिडिओअजित पवारांच्या वक्तव्यावर नारायण राणेंची प्रतिक्रिया

अजित पवारांच्या वक्तव्यावर नारायण राणेंची प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या खात्यातून निधी मिळू शकत नाही. पुर्वी ते अवजड खातं होतं आता अवघड खातं झालंय अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. अजित पवारांच्या टीकेवर नारायण राणे यांनी प्रत्युत्तर देताना अजित पवार अज्ञानी म्हटलं आहे. तसेच सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगातील निधीबाबत माहिती दिली आहे. तसेच आपल्या अंगावर असलेले आरोप कसे काढायचे हे अजित पवारांकडून शिकले पाहिजे असा टोलाही नारायण राणे यांनी लगावला आहे. जन आशीर्वाद यात्रेच्या शेवटच्या दिवशी नारायण राणेंनी राष्ट्रवादीला इशारा दिला आहे.

- Advertisement -