- Advertisement -
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने देशातून ६ दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. दहशतवादी सणांच्या काळात मोठा हल्ला करण्याच्या तयारीत होते. मात्र, त्यांचा कट उधळून लावण्यात आला. ताब्यात घेण्यात आलेल्या ६ दहशतवाद्यांमध्ये कुणी शेतकरी, तर कुणी एमबीए होल्डर असल्याचं समोर आलंय. जाणून घ्या काय आहे या दहशतवाद्यांचं प्रोफाईल.
- Advertisement -