घरव्हिडिओबाप्पा स्पेशल GST जम्बो मोदक

बाप्पा स्पेशल GST जम्बो मोदक

Related Story

- Advertisement -

आपलं महानगर, माय महानगर डॉट कॉम ‘बाप्पा स्पेशल नैवेद्य स्पर्धा २०२१’ आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेला महाराष्ट्रातील महिलांनी प्रचंड प्रतिसाद दिला. बाप्पासाठी रोज खास नैवेद्य दाखवण्याचे आवाहन महिलांना केले होते. त्यातील काही रेसिपीजची आम्ही निवड केली आहे. त्यामधील मुंबईतील सिमा शिवाजी पवार यांनी बाप्पासाठी जीएसटी मोदक तयार केले आहेत. तर पाहा बाप्पाच्या नैवेद्यासाठी जीएसटी मोदक तयार करण्याची रेसिपी.

- Advertisement -