घरव्हिडिओगोसावीच्या बॉडीगार्डने फोडलं मोठ बिंग

गोसावीच्या बॉडीगार्डने फोडलं मोठ बिंग

Related Story

- Advertisement -

मुंबई क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात सध्या अनेक खुलासे होताना दिसत आहेत. मात्र आता प्रकरणाला वेगळंच वळणं आल्याचं दिसत आहे. काही दिवसांपूर्वी आर्यन खान अटक केल्यानंतर एक अज्ञात व्यक्तीचा सेल्फी खूप व्हायरल होत होता. या व्यक्तीचे नाव किरण गोसावी असं होत. याचं किरण गोसावीच्या बॉडीगार्डने एक मोठा खुलासा केला असून त्याने स्वतःचा व्हिडिओ व्हायरल करून २५ कोटींचा या प्रकरणात सौदा झाल्याचा दावा केला आहे.

- Advertisement -