घरव्हिडिओयोगीताची अंधत्वावर मात, वाजवते 65 प्रकारची वाद्य

योगीताची अंधत्वावर मात, वाजवते 65 प्रकारची वाद्य

Related Story

- Advertisement -

आपल्या अंधत्वाचा कधीही बाऊ नकरता. जिद्दीच्या जोरावर आपण कुठेही कमी नाही हे दाखवून दिलं आणि लिमका बुक ऑफ रेकॉर्ड आपल्या नावावर केला. आज योगिता 65 वाद्य एकावेळी वाजवू शकते. तिच्या जिद्दीला माय महानगरचा सलाम

- Advertisement -