घरव्हिडिओया कैद्यांना VIP ट्रिटमेंट देणं पडलं महागात

या कैद्यांना VIP ट्रिटमेंट देणं पडलं महागात

Related Story

- Advertisement -

तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर या VIP ट्रिटमेंट दिल्याप्रकरणी नुकतीच ५ पोलिसांवर निलंबनाची कारवाई झाली. पण इक्बाल कासकर हा पहिला कैदी नसून या आधी देखील अनेक कैद्यांना VIP ट्रिटमेंट दिल्याचे प्रकार घडले आहेत. या यादीमधील प्रमुख कैद्याविषयी माहिती देणारा व्हिडिओ

- Advertisement -