- Advertisement -
अक्षय कुमार त्याच्या बहुढंगी आणि दर्जेदार अभिनयासाठी प्रसिद्ध आहे . त्याचे चित्रपट हे नेहमीच आपल्याला वेगळ्या शैलीतील आहेत असं जाणवते., त्याचप्रमाणे बॉक्स ऑफिस वर त्याचे सिनेमे हिट ठरतात.असाच बहुप्रतिक्षीत बच्चन पांडेचा ट्रेलर अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
- Advertisement -