घरव्हिडिओगारेगार लस्सीचा दादरमधील आस्वाद

गारेगार लस्सीचा दादरमधील आस्वाद

Related Story

- Advertisement -

उन्हाळा म्हटलं की लस्सी एक थंड पेय म्हणून मोठ्या प्रमाणात प्यायलं जातं. परंतु दादरमधील एका दुकानात चक्क पाच वेगवेगळ्या फ्लेवरच्या लस्सी मिळतात. कोणत्या ते आपण या व्हिडीओच्या माध्यमातून पाहूया.

 

- Advertisement -