घरव्हिडिओसमान नागरी कायदा म्हणजे काय ? कोणत्या राज्यात हा कायदा लागू करण्यात...

समान नागरी कायदा म्हणजे काय ? कोणत्या राज्यात हा कायदा लागू करण्यात आला ?

Related Story

- Advertisement -

उत्तराखंडमधल्या निवडणुका जिंकल्यानंतर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे. मंत्रिमंडळाची बैठक घेत लवकरच उत्तराखंडमध्ये यूनिफॉर्म सिविल कोड म्हणजेच समान नागरी कायदा लागू करण्यासाठी त्यांनी एक समिती स्थापन केलीये. जाणून घेऊया समान नागरी कायद्याविषयी

- Advertisement -