घरव्हिडिओ'शिगेला'पासून वाचण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

‘शिगेला’पासून वाचण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

Related Story

- Advertisement -

देश अद्याप कोरोना महामारीतून मुक्त होत नाही, तोवर केरळमध्ये शिगेला बॅक्टेरियाची दहशत पसरली आहे. या आजारामुळे एका १६ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे तर ५८ विद्यार्थी आजारी पडले आहेत. विषारी अन्नातून हा आजारा झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र नेमका हा आजार होतो कसा आणि या आजारीची लक्षणे काय आहेत ते आपण व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेऊ….

- Advertisement -