घरव्हिडिओसिद्धूने गाण्याच्या माध्यमातून दिली मृत्यूची तारीख

सिद्धूने गाण्याच्या माध्यमातून दिली मृत्यूची तारीख

Related Story

- Advertisement -

गायक सिद्धू मुसेवाला याच्या मृत्यूनंतर पंजाबमध्ये राजकीय तसेच सामाजिक वातावरण तापलं आहे. सिद्धूच्या चाहत्यांनी तर सोशल मीडियावर त्याच्या गाण्याचे, शेवटच्या पोस्टचे अनेक व्हिडिओ, फोटो शेअर करत त्याला श्रद्धांजली वाहिली. सिद्धूला त्याच्या मृत्यूचे संकेत यापूर्वीच मिळाले होते असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. एका गाण्याच्या माध्यमातून सिद्धूने त्याच्या मृत्यूची तारीख आधीच जाहीर केली होती, असा अंदाज नेटकऱ्यांनी लावला आहे.

- Advertisement -