घरव्हिडिओराज्यसभेचा अर्ज भरल्यानंतर राऊतांनी जाहीर केली संपत्ती

राज्यसभेचा अर्ज भरल्यानंतर राऊतांनी जाहीर केली संपत्ती

Related Story

- Advertisement -

राज्यसभेची निवडणुक येत्या 10 जून रोजी पार पडणार आहे. संजय राऊतांनी यासाठी अर्ज भरला असून प्रतिज्ञापत्रावर त्यांनी संपत्ती जाहीर केली आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप नेते किरीट सोमय्या शिवसेना नेते संजय राऊतांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. तसेच ईडीने देखील राऊतांच्या मालमत्तेवर टाच आणली होती. यानंतर राऊतांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केल्याप्रमाणे राऊतांची संपत्ती नेमकी किती जाणून घेऊयात.

- Advertisement -