घरव्हिडिओयजमानपदाबाबत आशियाई क्रिकेट परिषद निर्णय घेणार

यजमानपदाबाबत आशियाई क्रिकेट परिषद निर्णय घेणार

Related Story

- Advertisement -

आशिया चषक २०२२ क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद भूषवण्यासाठी श्रीलंका क्रिकेट मंडळ उत्सुक आहे. मात्र, श्रीलंकेमध्ये सध्या राजकीय अस्थिरता निर्माण झालेली आहे. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळेल की नाही याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -