- Advertisement -
महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेते पदी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची निवड करण्यात आली. अजित पवार हे आपल्या खास शैलीमुळे ओळखले जातात. सत्ताधाऱ्यांपासून ते विरोधकांपर्यंत त्यांचा दरारा आहे. मात्र तेवढ्याच सचोटीने ते जनतेची सेवा करत असताता अशी प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून ते सर्वच नेतेमंडळींनी दिली आहे
- Advertisement -