- Advertisement -
राज्यामध्ये शिंदे-फडणवीस सरकार नांदू लागलंय. दरम्यान या राजकीय उलथापालथेचा मास्टर माईंड देवेंद्र फडणवीस असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कबूल केलं. यासह देवेद्र फडणवीस यांच्या पत्ती अमृता फडणवीस यांनी देखील दोघांच्याही गुप्तभेटीबाबत गौप्यस्फोट केला आहे.
- Advertisement -