कॉफी आणि व्यक्तिमत्त्व, काय आहे नातं? जाणून घ्या…

तुमची आवडती कॉफी तुमच्या व्यक्तिमत्वाविषयी खूप काही सांगते. एकूणच काय तर कोफीचं आणि आपलं एक कनेक्शन असतं. जाणून घेऊया कॉफी आणि माणसाचं काय कनेक्शन आहे ते.

चहाचे जसे चाहते असतात तसेच कॉफीचे(coffee) सुद्धा असतात. सध्या पावसामुळे बाहेरील वातावरणात गारवा पसरला आहे. हातात वाफाळलेल्या कॉफीचा मग घेऊन बाहेरचा पाऊस पाहत कॉफी प्यायला अनेकांना आवडतं. पण तुम्हाला आहे माहित आहे का की तुम्ही जी कॉफी पिता ती कॉफी तुम्ही कसे आहात या बद्दल सांगत असते. एकूणच काय तर कोफीचं आणि आपलं एक कनेक्शन असतं. जाणून घेऊया कॉफी आणि माणसाचं काय कनेक्शन आहे ते.

हे ही वाचा – थंड दूध पिणंही आरोग्यदायी आहे, ‘हे’ आहेत फायदे

मानसशास्त्र आधारित व्यक्तिमत्व चाचणी

बरेच लोक असे असतात ज्यांना कॉफी प्यायला आवडतं. दिवसातून अनेक वेळा सुद्धा कॉफीचे सेवन करणाऱ्या व्यक्ती असतात. कॉफी(coffee) जशी काहींना प्रिय असते त्याच प्रमाणे काही लोक कॉफीवर भरभरून बोलू सुद्धा शकतात. पण तुम्हाला हे माहित आहे का की तुमची आवडती कॉफी तुमच्या व्यक्तिमत्वाविषयी खूप काही सांगते. मानसशास्त्रतज्ज्ञ(Psychology)डॉ. रमानी दुर्वासुला यांनी कॉफी प्रेमींचे व्यक्तीमत्व जाणून घेण्यासाठी एक सर्व्हे केला शुद्ध केला होता. या सर्व्हेअंतर्गत यांनी १,००० कॉफी पिणाऱ्या व्यक्तींचा अभयास केला होता. या अभ्यासातून डॉ. रमानी यांच्या समोर आले की, वेगवेगळ्या पद्धतीची कॉफी पिणाऱ्या व्यक्तींचे व्यक्तीमत्व वेगवेगळे असते.

हे ही वाचा – Receipe : पावसाळ्यात घ्या गरमागरम टोमॅटो सूपचा आस्वाद

जर तुम्ही ब्लॅक कॉफी पित असाल तर…

जर तुम्हाला ब्लॅक कॉफी(black coffee) प्यायला आवडत असेल तर तुम्ही तुमचे आयुष्य खूप साधेपणाने जगणं पसंत करता. त्याचसोबत तुम्हाला साधेपणाने आयुष्य जगणं आवडतं. केव्हा केव्हा तुमचे मूड बदलतं असतात आणि बदलेल्या मूड प्रमाणे तुम्ही वागता. त्याच बरोबर तुमच्यात घैर्य सुद्धा असते.

हे ही वाचा –  Banana Benefits : कोणत्याही हंगामात एक ‘केळे’ खाण्याचे आहेत अनेक फायदे

जर तुम्ही लाते कॉफी पित असाल तर…

जर का तुम्हाला लाते कॉफी(latte coffee) पिणं पसंत असेल तर तुम्ही अश्या व्यक्तींमध्ये येता ज्यांना इतरांना आनंदी ठेवणं आव आवडतं. किंवा तुम्ही इतारांच्या चेहऱ्यावर आनंद आणता. त्याचबरोबर तुम्ही इतरांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असता. तुम्ही स्वहःची काळजी कमी घेता पण तुम्ही इतरांची काळजी जास्त घेता.

हे ही वाचा – चिंचेच्या पानांचा चहा कधी प्यायला आहे का ? ‘हे’ आहेत फायदे

तुम्हाला कोल्ड कॉफी प्यायला आवडत असेल तर…

जर का तुम्हाला कोल्ड कॉफी(cold coffee) प्यायला आवडत असले तर तुम्हला तुमच्या आयुष्यात नवं नवीन गोष्टी करायला आवडतात. तुम्ही एक ट्रँड सेंटर सुद्धा असता. तुमचं व्यक्तीमत्व हे खूप उत्स्फूर्त असते. काही वेळा तुम्ही बेजबाबदारपणे वागता.

हे ही वाचा – नासलेल्या दुधापासून बनवा ‘हे’ पदार्थ

अश्या प्रकारे तुम्ही जी कॉफी पिता ती कॉफी तुमचे व्यक्तीमत्व सांगत असते.