[gallery td_select_gallery_slide="slide" ids="4592,4594,4595,4597,4593"]
घरफोटोगॅलरीमिठाचे '६' अनोखे फायदे... महामुंबई मुंबई ठाणे नवी मुंबई पालघर रायगड लोकसभा 2024 महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण मानिनी लाईफस्टाईल मनोरंजन भक्ती मनोरंजन संपादकीय अग्रलेख दिन विशेष सारांश ओपेड फोटोगॅलरी व्हिडिओ आणखी देश-विदेश क्रीडा क्राइम भविष्य आजचे राशीभविष्य साप्ताहिक राशीभविष्य फोटोगॅलरी मिठाचे ‘६’ अनोखे फायदे… written By Ved Barve May 25, 2018 10:10 AM Subscribe WhatsAppFacebookTelegramTwitterLinkedinEmail आपल्या आरोग्याच्या दृष्टीने मीठ अत्यंत उपयुक्त असते. मिठातून आपल्याला मोठ्याप्रमाणावर आयोडिन मिळते. मात्र मिठाचा आपल्या घरामध्ये अन्यप्रकारेही उपयोग होतो. जाणून घेऊया मिठाचे फायदे. 1 या 5 पावसाळ्यात घरातील भिंतींवर, दरवाजांवर ओलावा येतो. या जागांवर थोडेसे मीठ शिंपडल्यास ओलावा काही प्रमाणात कमी होतो. कॉपरची आणि चांदीची भांडी कालांतराने काळी पडतात. त्यांच्यावर काही वेळ थोडे मीठ शिंपडून ठेवून मग ती धुतल्यास त्यांना चकाकी येते. घरातील तसंच गाडीमधील काचा खराब झाल्या असल्यास त्या मिठाच्या पाण्याने धुवा. यावेळी गरम पाणी वापरल्यास उत्तम. तुमच्या किचनमधील बेसीन आणि बाथरुमध्ये चोक झालेले सिंक, त्यावर मीठ ठाकून धुतल्यास स्वच्छ निघतात. कपडे धुतल्यानंतर सहसा ते चुरगळून जातात. हे टाळण्यासाठी कपडे धुण्यापूर्वी त्यात थोडे मीठ टाका. मागील लेखएमपीएससीचे विद्यार्थी आक्रमक, आझाद मैदानावर आंदोलनपुढील लेखदातांचा पिवळेपणा कमी करण्यासाठी करा ‘हे’ पाच उपाय Ved Barvehttps://www.mymahanagar.com/author/ved/ संबंधित लेख फोटोगॅलरी Photo : महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईतील प्रमुख इमारतींना रोषणाई फोटोगॅलरी PHOTO : श्रेयस अय्यरच्या आयपीएलमध्ये 3000 धावा, विराट आणि गंभीरला टाकले मागे फोटोगॅलरी PHOTO : आरसीबीच्या विल जॅकने मोडला ख्रिस गेलचा विक्रम, 10 चेंडूत कुटल्या 50 धावा - Advertisment - व्हिडिओ 00:05:15 नारायण राणेंची उमेदवारी जाहीर, राऊतांची प्रतिक्रिया पाहाच - Advertisment - मानिनी Religious वाणी ज्ञानेश्वरांची Kitchen Kobichi Vadi Recipe : झटपट बनणारी कोबी वडी मानिनी Ear Cotton Buds : कान स्वच्छ करण्यासाठी इअर बड्स वापरताय? मानिनी उन्हाने काहीली झालीये, घसा कोरडा पडलाय, कोल्ड्रिंक पिताय ,वाचा साईड इफेक्टस मानिनी Summer Tips- उन्हामुळे घरही गरम झालयं, मग या 8 पद्धतीने उष्णता ठेवा दूर मानिनी सकाळचा नाश्ता आरोग्यासाठी महत्त्वाचा, जाणून घ्या फायदे वेब स्टोरी आपलं महानगर भारतात कामगार दिनाची सुरुवात कधी झाली? - Advertisment - फोटोगॅलरी फोटोगॅलरी Photo : महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबईतील प्रमुख इमारतींना रोषणाई फोटोगॅलरी PHOTO : श्रेयस अय्यरच्या आयपीएलमध्ये 3000 धावा, विराट आणि गंभीरला टाकले मागे फोटोगॅलरी PHOTO : आरसीबीच्या विल जॅकने मोडला ख्रिस गेलचा विक्रम, 10 चेंडूत कुटल्या 50 धावा फोटोगॅलरी Photo : न्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 सामन्यात बाबर आझम आणि शाहीन आफ्रिदीचे विक्रम ताज्या घडामोडी Photo : अखेर कोस्टल रोड आणि सी-लिंकला महाकाय गर्डरची जोडणी; BMCची ऐतिहासिक कामगिरी फोटोगॅलरी PHOTO : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सहा केंद्रीय मंत्री रिंगणात