घरव्हिडिओ1 ऑगस्टपर्यंत शिंदे-फडणवीस सरकारची स्थिती जैसे थे

1 ऑगस्टपर्यंत शिंदे-फडणवीस सरकारची स्थिती जैसे थे

Related Story

- Advertisement -

30 जून रोजी राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ एकनाथ शिंदे यांनी घेतली तर उपमुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीसांनी घेतली. मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार होणे अद्याप बाकी आहे. सध्या संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ठ असून सुप्रीम कोर्टाने 1 ऑगस्ट पर्यंत जैसै थे परिस्थिती ठेवल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार लांबणीवर गेलाय

- Advertisement -