घरव्हिडिओताई, माई, अक्का विचार करा पक्का, हातावर मारा शिक्का

ताई, माई, अक्का विचार करा पक्का, हातावर मारा शिक्का

Related Story

- Advertisement -

काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे सोलापुरातील जनतेशी संवाद साधला. आगामी निवडणुकांसंदर्भात ‘ताई, माई, अक्का विचार करा पक्का, हातावर मारा शिक्का’ असं आवाहन सुद्धा प्रणिती शिंदे यांनी त्यावेळी जनतेला केलं. त्याचबरोबर २०१४ मध्ये भाजप सरकार आलं तेव्हा वाटलं होतं की विकासाची कामं होतील पण कोणतीच काम झालं नाहीत. त्याचबरोबर ‘बटणावरील मतदानाने सगळंच बिघडलं आता शिक्काच हवा.’ असं सुद्धा काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे सोलापुरात मतदारांशी संवाद साधताना म्हणाल्या.

Congress MLA Praniti Shinde interacted with the people of Solapur. Regarding the upcoming elections, Praniti Shinde also appealed to the public that ‘Tai, Mai, Akka think firmly, stamp on your hands’. At the same time, when the BJP government came in 2014, it was thought that development work would be done, but no work was done. At the same time, ‘voting on the button has ruined everything, now we need a stamp.’ Congress MLA Praniti Shinde also said this while interacting with voters in Solapur.

- Advertisement -