घरव्हिडिओसंजय राऊतांनी महिलेला दिल्या शिव्या?

संजय राऊतांनी महिलेला दिल्या शिव्या?

Related Story

- Advertisement -

शिवसेनेचे खासदार संजय राऊत नेहमी त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. दोन दिवसांपासून सोशल मीडियावर संजय राऊत एका महिलेसोबत अश्लील भाषेत बोलत असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. मात्र या ऑडिओ क्लिपबद्दल अद्याप संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिलं नाहीये. संजय राऊत आणि स्वप्ना पाटकर यांच्यातील ही फोन रेकॉर्डिंग असल्याचं बोललं जात आहे.

- Advertisement -