- Advertisement -
शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली आहे. शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात त्यांची चर्चा होत असते. मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया
- Advertisement -